Horoscope Today : आज या दोन राशींचं नशीब उजळणार!

Chandrakant Jagtap

नोकरीत पगारवाढ

मेष : उधारी, उसनवारी वसूल होईल. नोकरीत पगारवाढीची शक्यता आहे.

Mesh Rashi | SAAM TV

मानसिक प्रसन्नता

वृषभ : मानसिक प्रसन्नता लाभेल. वैवाहिक जीवनात समाधानाचे वातावरण राहील.

Vrushabh Rashi | SAAM TV

प्रवास टाळा

मिथुन : आर्थिक क्षेत्रात अडचणी येण्याची शक्यता आहे. प्रवास टाळावेत.

Mithun Rashi | SAAM TV

आर्थिक लाभ

कर्क : आर्थिक लाभाचे प्रमाण वाढणार आहे. मित्रांचे सहकार्य लाभेल.

Kark Rashi | SAAM TV

व्यवसायात वाढ

सिंह : सार्वजनिक कामात प्रतिष्ठा लाभेल. व्यवसायात वाढ होईल.

Sinh Rashi | SAAM TV

यश मिळेल

कन्या : अनेकांचे सहकार्य लाभेल. कला, संगीत, नाट्य, साडी सेंटर, यांना यश मिळेल.

Kanya Rashi | saam tv

प्रवास पुढे ढकला

तुळ : प्रवास शक्यतो पुढे ढकलावेत. उधारी, उसनवारी वसूल होईल.

Tul Rashi | Saam TV

पत्नीचा सल्ला घ्या

वृश्‍चिक : जीवनात प्रसन्नतेचे वातावरण राहाणार आहे. पत्नीचा सल्ला लाभदायक.

Vruchik Rashi | Saam TV

सहकार्याची अपेक्षा नको

धनु : प्रवास शक्यतो टाळावेत. इतरांच्या सहकार्यावर अवलंबून राहू नका.

Dhanu Rashi | Saam TV

आर्थिक लाभ

मकर : तुमचे निर्णय व अंदाज अचूक येतील. आर्थिक लाभाचे प्रमाण वाढेल.

Makar Rashi | Saam TV

सुखकर प्रवास

कुंभ : प्रवास सुखकर होतील. मानसिक प्रसन्नता लाभेल. जिद्द व चिकाटी वाढेल.

Kumbh Rashi | Saam TV

चांगली संधी

मीन : तुमच्या कार्यक्षेत्रात तुम्हाला चांगली संधी लाभेल. नातेवाईकांचे सहकार्य लाभेल.

Min, Daily Horoscope | Saam Tv

NEXT : विवाहित पुरुष इतर तरुणींशी फ्लर्ट का करतात?

Why Married Men Flirt | SAAM TV