Horoscope 22 May 2023: 'या' राशीच्या लोकांनी आज 'ही' चूक टाळा, अन्यथा...

Shivani Tichkule

मेष

आर्थिक स्थिती चांगली राहणार आहे. व्यवसायामध्ये धाडस करायला हरकत नाही.

Mesh Rashi

वृषभ

मानसिक प्रसन्नता लाभेल. उत्साह, उमेद वाढेल. अाध्यात्मिक प्रगती होईल.

Vrushabh Rashi | Saam TV

मिथुन

महत्त्वाची कामे पुढे ढकलावीत. आर्थिक क्षेत्रात धाडस नको.

Mithun Rashi | Saam TV

कर्क

अनेकांचे सहकार्य लाभेल. आर्थिक लाभाचे प्रमाण चांगले राहणार आहे.

Kark Rashi | Saam TV

सिंह

व्यवसायात प्रगती होईल. नोकरीत समाधानकारक स्थिती राहील.

Sinh Rashi | Saam TV

कन्या

आर्थिक लाभाचे प्रमाण वाढणार आहे. प्रवास सुखकर होतील.

Kanya Rashi | Saam TV

तूळ

वाहने जपून चालवावी. व्यवसायात अडचणी जाणवतील. उधारी, उसनवारी वसूल होईल.

Tul Rashi | Saam TV

वृश्‍चिक

मानसिक प्रसन्नता लाभेल. कलेच्या क्षेत्रात यश मिळेल

Vruschik Rashi | Saam TV

धनू

खर्चाचे प्रमाण वाढेल. चांगल्या कामासाठी खर्च होईल.

Dhanu Rashi | Saam TV

मकर

मुलामुलींच्या संदर्भात एखादी चांगली घटना घडेल. संततिसौख्य लाभेल.

Makar Rashi | Saam TV

कुंभ

प्रॉपर्टीची कामे मार्गी लागतील. व्यवसायाच्या जागेचे प्रश्‍न सुटतील.

Kumbh Rashi | Saam TV

मीन

तुमच्या कार्यक्षेत्रात चांगली संधी लाभेल. प्रवासाचे योग येतील.

Meen Rashi | Saam TV

Next : वय वाढतय तसं सौंदर्य वाढतंय