विशाल गांगुर्डे
सोशल मीडियावर डान्सर तरुणींची क्रेझ पाहायला मिळत आहे.
महाराष्ट्रात गौतमी पाटीलला लोकांनी अक्षरश: डोक्यावर घेतलं आहे.
गौतमी पाटीलबरोबर तिच्या मैत्रीण देखील स्टेजवर न्यृत्याची झलक दाखत आहेत.
गौतमी पाटीलची मैत्रीण साक्षी गायकवाडची देखील तरुणांमध्ये क्रेझ वाढत आहे.
साक्षी गायकवाडच्या डान्सची झलक पाहून तरुणांचे पाय थिरकायला लागतात.
साक्षी गायकवाडचा सोशल मीडियावर मोठा चाहता वर्ग आहे.
साक्षी तिच्या डान्सचे व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर करत असते.
साक्षी गायकवाडच्या फोटोंवर चाहत्यांच्या प्रतिक्रियांचा वर्षाव होतो.