Sakshi Gaikwad: जाळ अन् धूर संगटच! पाव्हणं नाद करायचा नाय गाण्यावर साक्षीचा जलवा

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

क्रेझ

सध्या सोशल मीडियावर डान्सर तरुणींची क्रेझ पाहायला मिळते आहे.

Lavani Dance Gautami Patil | Instagram

गौतमी पाटील

यामध्ये गौतमी पाटील हे नाव कोणाच्या परिचयाचे नाही असं कोणीच शोधूनही सापडणार नाही.

Gautami Patil Viral Dance | Instagram

लोकप्रियता

गौतमी पाटीलच्या नृत्याची सर्वत्रच चर्चा होत आहे.

Gautami Patil Dance Video | Instagram

सहकलाकार

गौतमीपाटीलसोबत तिच्या सहकलाकार यात मागे नाहीत.

Mayuri Utekar | Instagram/@mayuri_utekar_dancer_offical

साक्षी गायकवाड

गौतमी पाटीलसोबत सहकलाकार साक्षी गायकवाडची क्रेझ वाढत आहे.

Sakshi Gaikwad | Instagram/@official_sakshi941

घायाळ

साक्षी गायकवाडचे ठुमके, हावभाव आणि अदाकारी पाहून प्रेक्षक घायाळ होत आहेत.

Sakshi Gaikwad | Instagram/@official_sakshi941

चाहतावर्ग

साक्षी गायकवाडचा मोठा चाहतावर्ग आहे. तिचे डान्स व्हीडिओ व्हायरल होत आहेत.

Sakshi Gaikwad | Instagram/@official_sakshi941

प्रतिक्रिया

साक्षीच्या फोटोंवर चाहत्यांकडून प्रतिक्रिया येत आहेत.

Sakshi Gaikwad | Instagram/@official_sakshi941

NEXT: Prajakta Mali| स्वर्गातील 'अप्सरा' म्हणतात ती तूच का?