Gautami Patil Fashion : सबसे कातील गौतमीला काळ्या रंगाच्या गॉगलची क्रेझ, फोटो चर्चेत

Vishal Gangurde

नेहमी असते चर्चेत

गौतमी पाटील नेहमी चर्चेत असते.

Gautami Patil | Instagram

गौतमीचा चाहता वर्ग

गौतमीचा महाराष्ट्रात चाहता वर्ग वाढला आहे.

Gautami Patil | Instagram

देशभर चर्चा

गौतमीच्या डान्सची देशभर चर्चा होत असते.

Gautami Patil | Instagram

काळ्या चष्म्याची फॅशन

गौतमी आता बऱ्याच कार्यक्रमात काळा चष्मा घालताना दिसते.

Gautami Patil | Instagram

तरुणांची गर्दी

गौतमीच्या कार्यक्रमांना तरुणांची मोठी गर्दी असते.

Gautami Patil | Instagram

गौतमी प्रसिद्धीच्या शिखरावर

गौतमीला कमी वेळात खूप प्रसिद्धी मिळाली.

Gautami Patil | Instagram

गौतमीचा नवा लूक

गौतमीचे गॉगल घातलेले फोटो चर्चेत आहेत.

Gautami Patil | Instagram

गौतमीचे फोटो

गौतमीचे फोटो व्हायरल होतात.

Gautami Patil | Instagram

Next: मानसीने शेअर केले बेडरुमवरील फोटो

Manasi Naik | Instagram