Date With Girlfriend : कमी खर्चात अशी करा खास डेट, गर्लफ्रेंड होईल खुश !

कोमल दामुद्रे

लग्नाआधी रिलेशनशिपमध्ये असणे आजकाल सामान्य झाले आहे.

Relationship | Canva

आता आपण प्रेमात पडलो आहोत आणि मुलीला खूश करायचं असेल तर तिला डेटवर घेऊन जावं लागेल, पण बजेटमध्ये आल्यावर प्रेमाची गाडी थांबते.

Couple | Canva

ज्याचा प्रयत्न करून तुम्ही कमी खर्चातही तुमची डेट खास करु शकता.

Gf-bf | Canva

लंच किंवा डिनरची व्यवस्था घरीच करा

Dinner date | Canva

निसर्गाच्या सौंदर्यात हरवून जा

Nature love | Canva

फोटोशूटमधून सुंदर आठवणी कॅप्चर करा

Capture photo | Canva

फ्ली मार्केटमधून खरेदी निवडा

Shopping | Canva

स्ट्रीट फूड्सचा आनंद घ्या

Street food | Canva

पिकनिकसह दिवस खास करा

Picnic | Canva

ऐतिहासिक स्थळांना भेट द्या

Historic place | Canva