Deepika Pilli : कानात झुमके, डोळ्यात काजळ अन् कातील करणारी स्माईल; दीपिका पिल्लीचे क्यूट फोटो

Ruchika Jadhav

दीपिका पिल्ली ही एक दाक्षिणात्य अभिनेत्री आहे.

Deepika Pilli | Instagram

नुकतेच तिने सोशल मीडियावर तीचे साडीमधील सुंदर फोटो शेअर केलेत.

Deepika Pilli | Instagram

मरून रंगाची साडी आणि हिरव्या रंगाच्या ब्लाऊजमध्ये ती अधिकचं सुंदर दिसते आहे.

Deepika Pilli | Instagram

दीपिकाचा जन्म 15 एप्रिल 1999 रोजी हैद्राबादमधील तेलंगणा येथे झाला.

Deepika Pilli | Instagram

मात्र ती सध्या आंध्र प्रदेशातील विजयवाडा येथे राहते.

Deepika Pilli | Instagram

सोशल मीडियावर तिचा मोठा चाहता वर्ग आहे.

Deepika Pilli | Instagram

खूप कमी वयात तिने अभिनय श्रेत्रात यश मिळवलं आहे.

Deepika Pilli | Instagram

सुरूवातीला दीपिका एक टीकटॉक स्टार म्हणून प्रसिद्ध होती.

Deepika Pilli | Instagram
Gauri Kulkarni | Instagram