Nushrratt Bharuccha : डिपनेक- क्रॉप टॉप, नुसरतचा हटके अंदाज !

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

अभिनेत्री नुसरत भरुचा इंडो वेस्टर्न वेशभूषेत खरोखरच जबरदस्त दिसत आहे.

Nushrratt Bharuccha | Instagram @nushrrattbharuccha

नुसरत भरुच्चा केवळ चित्रपटांसाठीच नाही तर तिच्या फॅशन सेन्ससाठीही ओळखली जाते.

Nushrratt Bharuccha | Instagram @nushrrattbharuccha

क्रॉप टॉप, शरारा आणि श्रगचे कॉम्बिनेशन तिला खूप शोभून दिसतेय.

Nushrratt Bharuccha | Instagram @nushrrattbharuccha

नुसरतने अनेक अविस्मरणीय व्यक्तिरेखा प्रेक्षकांना दिल्या आहेत.

Nushrratt Bharuccha | Instagram @nushrrattbharuccha

सेक्विन डिपनेक क्रॉप टॉपमध्ये नुसरत नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेत आहे.

Nushrratt Bharuccha | Instagram @nushrrattbharuccha

अभिनेत्रीने न्यूड मेकअप आणि खुल्या केसांमध्ये छान दिसत आहे.

Nushrratt Bharuccha | Instagram @nushrrattbharuccha

अभिनेत्री नुसरत नेहमी इंस्टाग्राम सक्रिय असते.