Railway Station : 'हे' रेल्वे स्टेशन देते एअरपोर्टला टक्कर !

कोमल दामुद्रे

भारतातील अनेक रेल्वे स्थानकांचा पुनर्विकास करण्यात आला आहे. या पुनर्विकासाचा सुंदर परिणामही दिसून आला आहे.

Railway Station | Canva

चला, तुम्हाला अशी काही रेल्वे स्टेशन्स जाणून घ्या, जी सौंदर्य आणि सोयीच्या दृष्टीने विमानतळासारखा लुक देतात.

Airport | Canva

छत्रपती रेल्वे स्टेशन हे मुंबईत आहे. फूड कोर्ट, सिनेमा हॉल, लिफ्ट, कॅफेटेरिया अशा सुविधा असतील. त्याचा पुनर्विकास केला जाईल.

chhatrapati shivaji maharaj Railway station | Canva

गांधीनगर रेल्वे स्टेशन या रेल्वे स्थानकात कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी आणि पावसाचे पाणी साठवण्याचे तंत्रज्ञान तयार केले जाणार आहे. तसेच विमानतळासारख्या सुविधा उपलब्ध होणार आहेत.

Gandhi nagar Railway station | Canva

राणी कमलापती रेल्वे स्टेशन या स्टेशनचे नाव पूर्वी हबीबगंज होते. येथे तुम्ही शॉपिंग, फूड आणि सिनेमा हॉलचा आनंद घेऊ शकता.

Rani Kamlapati Railway station | Canva

विश्वेश्वरय्या रेल्वे स्टेशन या रेल्वे स्थानकाजवळ पार्किंगची सोय आहे. या रेल्वे स्थानकावर दोन भुयारी मार्ग आणि एक फूट ओव्हरब्रिज देखील आहे.

vishweshwaraiah railway station | Canva

नवी दिल्ली रेल्वे स्टेशन या रेल्वे स्थानकावर पार्किंग सुविधा, जलसंधारण, सौरऊर्जा आणि सुंदर ग्रीन बिल्डिंग पाहायला मिळणार आहे. हे जागतिक दर्जाचे स्वरूप देईल.

New Delhi | Canva

जैसलमेर रेल्वे स्टेशन हे रेल्वे स्थानक तीन मजले असणार आहे. फूड कोर्ट, एस्केलेटर, लिफ्ट अशा सुविधा असतील.

jaisalmer railway station | Canva