Destinations For Solo Travel : सोलो ट्रिपसाठी जगभरातील 'ही' ठिकाणे आहेत निसर्गरम्य !

कोमल दामुद्रे

यंदाच्या नवीन वर्षात तुम्हालाही सोलो ट्रिप करायची आहे ?

solo travel | canva

आज आम्ही तुम्हाला जगातील अशा 5 देशांबद्दल सांगत आहोत जे केवळ सुंदरच नाहीत तर महिलांसाठी खूप सुरक्षित आहेत.

Travel tips | canva

नेदरलँड

Nederland | canva

ऑस्ट्रेलिया

Australia | canva

जपान

japan | canva

न्युझीलँड

new Zeeland | canva

स्कॉटलंड

Scotland | canva