Shivani Tichkule
किरण गायकवाड हा एक मराठी अभिनेता आहे.
लागिरं झालं जी या मराठी मालिकेपासून त्याने अभिनयाची सुरुवात केली होती.
या मालिकेत त्याने भैयासाहेब नामक निगेटिव्ह भूमिका साकारली होती.
Kiran Gaikwad त्यानंतर त्याने देवमाणूस या मालिकेत डॉ. अजितकुमार देव ही साकारली.
किरणच्या या मालिकेला चांगला प्रतिसाद मिळाला.
किरण सोशल मीडियावर कायम चर्चेत असतो.
सोशल मीडियावर किरणचा मोठा चाहतावर्ग आहे.
किरण कायम आपल्या चाहत्यांसाठी आपले नवनवीन फोटो पसोट करत असतो.