Akshay Baisane | अक्षय बैसाणे
'सेल्फी मैने ले ली आज' यूट्यूबवर रिलीज केल्यानंतर ढिंचाक पूजा रातोरात सर्वांच्या नजरेत आली आणि प्रसिद्ध झाली.
'यानंतर ढिंचक पूजाने 'स्वॅग वाली टोपी', 'दिलों का शूटर'सह अनेक गाणी रिलीज केली. या गाण्यांमुळे ती ट्रोलही झाली.
ती म्हणते तिला काही फरक पडत नाही. इतकंच नाही तर ढिंचक पूजा 'बिग बॉस 11' चा भागही राहिली आहे.
याच महिन्याच्या २३ तारखेला तिचा वाढदिवस येतोय. तिचा जन्म १६ डिसेंबर १९९३ साली झाला. तिचं खरं नाव पूजा जैन आहे.
पूजा आता फारच सुंदर झालीये, तरीही ट्रोलर्स काही तिचा पिच्छा सोडत नाही.
पूजा वेगवेगळ्या ग्लॅमरस लूकने अनेकांच लक्षं वेधते.
पूजाचा एक तथाकथित एमएमएसही व्हायरल झाला होता, मात्र याबाबतची पुष्टी होऊ शकलेली नाही.
पूजा इन्स्टाग्रामवर प्रचंड अॅक्टीव्ह असते, आणि नेहमी फोटोजसह रील्सही शेयर करते.
पूजाचे इन्स्टाग्रामवर @dhinchakofficial या नावाने अकाऊंट आहे, यावर तिचे 996K फॉलोअर्स (followers) आहेत.
पूजाची गाणी आवडो ना आवडो पण तिचं नवं रुप अनेकांना आवडलं आहे.