Ruchika Jadhav
ध्वनी भानुशाली ही एक प्रसिद्ध गायिका आहे.
आपल्या मधुर आवाजाने तिने लाखो चाहत्यांची मने जिंकलीत.
तिच्या ले जा ले जा रे, या गाण्याने सर्व चाहत्यांना भुरळ पडली.
ध्वनीची सगळीच गाणी प्रचंड गाजली आहेत.
वेलकम टू न्यूयॉर्क या चित्रपटासाठी तिने पहिल्यांदा गाणं गायलं होतं.
साल 2019 मध्ये तिचं वास्ते हे गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं.
ध्वनी सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते.
सौंदऱ्याच्या बाबतीत ध्वनी बॉलिवूड अभिनेत्रींना देखील मागे पाडते.