Nora Fatehi: नोराचा रेड रफल ड्रेसमध्ये अतरंगी तोरा, फोटो पाहा

साम टिव्ही ब्युरो

‘दिलबर गर्ल’ नोरा फतेही नेहमीच तिच्या फॅशन आणि डान्ससाठी ओळखली जाते.

Nora Fatehi | Instagram @norafatehi

'दिलबर', 'कुसू कुसू', 'गर्मी', 'साकी साकी' या गाण्यांवर भन्नाट डान्स करून चाहत्यांच्या मनावर राज्य करणारी अभिनेत्री नोरा फतेही

Nora Fatehi | Instagram @norafatehi

बॉलीवूडमध्ये आपल्या सौंदर्यानं नेटकऱ्यांना, चाहत्यांना वेडं करणारी सौंदर्यवती म्हणजे नोरा फतेही.

Nora Fatehi | Instagram @norafatehi

नोरा फतेही सोशल मीडियावर हॉट अवतारातील फोटो शेअर करत असते

Nora Fatehi | Instagram @norafatehi

हल्लीच नोराने तिचा नवीन लूकमधील स्टायलिश अंदाजातील फोटो पोस्ट केले आहेत.

Nora Fatehi | Instagram @norafatehi

रेड रफल ड्रेसमध्ये नोरा भलतीच हॉट दिसत आहे.

Nora Fatehi | Instagram @norafatehi

चाहतेही नोराच्या फोटोंवर प्रतिक्रिया देत आहेत.

Nora Fatehi | Instagram @norafatehi

नोराची स्टाईल चाहत्यांच्या पंसतीस आली आहे.

Nora Fatehi | Instagram @norafatehi

NEXT: Prajakta Mali| अलविदा अलविदा... प्राजक्ता असं का म्हणतेय?