Shepuchi Bhaji Benefits : नावडती पण बहुगुणी शेपू ! मधुमेह, वजन कमी करण्यासाठी फायदेशीर...

कोमल दामुद्रे

शेपू

शेपूचे इंग्रजीतील नाव डिल हे जुन्या जर्मन भाषेतील डिला या शब्दावरून पडले आहे.

Shepuchi Bhaji Benefits | Yandex

बहुगुणी

शेपू ही भरपूर पोषणमूल्यांनी युक्त अशी बहुगुणी पालेभाजी आहे

Shepuchi Bhaji Benefits | Yandex

जीवनसत्त्व

शेपूची भाजी क आणि अ जीवनसत्त्व, कॅल्शियम, मॅग्नेशियम तसेच लोह यांनी परिपूर्ण आहे.

Shepuchi Bhaji Benefits | Yandex

हिमोग्लोबिन

कॅल्शियम, मॅग्नेशियममुळे हाडे मजबूत होण्यास, तसेच लोहामुळे रक्तातील हिमोग्लोबिन वाढण्यास मदत होते.

Shepuchi Bhaji Benefits | Yandex

गॅस

शेपूचा सगळ्यात मोठा गुणधर्म म्हणजे पोटात वायू होऊ न देणे.

Shepuchi Bhaji Benefits | Yandex

पचनमार्ग

शेपूच्या बिया पचनमार्गातील बाहेरील स्तर स्वच्छ व सुरक्षित ठेवतात.

Shepuchi Bhaji Benefits | Yandex

आजार

शेपूमध्ये असणाऱ्या विविध अँटीऑक्सिडंट्समुळे कर्करोग, हृदयविकार, यकृतासंबंधीचे रोग, मूत्रपिंडाचे रोग यांना प्रतिबंध होतो.

Shepuchi Bhaji Benefits | Yandex

कोलेस्ट्रॉल

रक्तातील कोलेस्ट्रॉल कमी होण्यास मदत होते.

Shepuchi Bhaji Benefits | Yandex

हाडांची झीज

कॅल्शियम अधिक प्रमाणात असल्यामुळे गुडघेदुखी, हाडांची झीज टाळण्यासाठी व हाडे मजबूत राहण्यासाठी शेपूचा उपयोग होतो.

Shepuchi Bhaji Benefits | Yandex

मेंदूसाठी

शेपू मेंदूसाठीही उत्तम समजला जातो.

Shepuchi Bhaji Benefits | Yandex

साखरेचे प्रमाण

शेपू आहारात ठेवल्यास रक्तातील साखरेचे प्रमाण कमी होते.

Shepuchi Bhaji Benefits | Yandex

औषधी

या बिया अत्यंत औषधी समजल्या जातात. या बिया म्हणजेच बाळंतिणीला दिल्या जाणाऱ्या बाळंतशोपा होय.

Shepuchi Bhaji Benefits | Yandex

Next : तेनू काला चश्मा..., मिथिलाचा नवा स्वॅग