Disha Patani : हाय गर्मी! दिशा पटानीच्या हॉट अन् बोल्ड वाईब्स

साम टिव्ही ब्युरो

अभिनेत्री दिशा पटानीला कोणत्या ओळखीची गरज नाही.

Disha Patani | Saam Tv

बॉलिवूड अभिनेत्री दिशा पटानी फिटनेस फ्रिक आहे.

Disha Patani | Saam Tv

नुकतेच शेअर केलेल्या फोटोमध्ये दिशाची कर्वी फिगर लक्ष विचलित करते आहे.

Disha Patani | Saam Tv

दिशा नेहमीच तिचे हॉट आणि बोल्ड फोटो शेअर करत असते.

Disha Patani | Saam Tv

या फोटोतील कॉफी कलरच्या शॉर्ट ड्रेसमध्ये दिशा हॉट दिसत आहे.

Disha Patani | Saam Tv

फिटनेस गर्ल दिशाची सोशल मीडियावर तूफान चर्चा रंगते.

Disha Patani | Saam Tv