Khushboo Patani | दिशा पटानीची मोठी बहिण भारतीय सैन्यात आहे लेफ्टनंट; ग्लॅमरस लूक असूनही लाइमलाइटपासून राहते दूर

Akshay Baisane | अक्षय बैसाणे

प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री दिशा पटानीलाही एक मोठी बहीण असून तिचं नाव खुशबू पटानी असं आहे.

Khushboo Patani Disha Patani's Sister Photos | Instagram/@khushboo_patani_

खुशबू पटानी दिशा पटानीप्रमाणेच सुंदर दिसते.

Khushboo Patani | Instagram/@khushboo_patani_

खुशबू पटानी भारतीय लष्करात लेफ्टनंट म्हणून कार्यरत आहे.

Khushboo Patani Photos | Instagram/@khushboo_patani_

फार कमी लोकांना माहित आहे की दिशा पटानीची एक सुंदर बहीण देखील आहे, जी केवळ फिटच नाही तर देशाची सेवा देखील करते.

Disha Patani's Sister | Instagram/@khushboo_patani_

खुशबू अनेकदा तिच्या बहिणीसोबतचे सुंदर फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.

Khushboo Patani Instagram Photos | Instagram/@khushboo_patani_

दिशा अनेकदा तिची बहीण खुशबूच्या आर्मी ट्रेनिंग दिवसांचे फोटो शेअर करते.

Khushboo Patani Army Photos | Instagram/@khushboo_patani_

खुशबू पटानीला तीन भावंडे आहेत. तिघांमध्ये खुशबू सर्वात मोठी त्यानंतर दिशा पटानी आणि सर्वात लहान सूर्यांश पटानी हा त्यांच्या एकुलता एक भाऊ आहे.

Khushboo Patani Smile | Instagram/@khushboo_patani_

जरी दिशा पटनी आपल्या स्टाईलने अनेकांना घायाळ करते, पण तिची बहीण बॉलिवूडच्या ग्लॅमरसपासून दूरच राहते.

Khushboo Patani Simple Photo | Instagram/@khushboo_patani_

दिशा आणि खुशबूच्या वडिलांचे नाव जगदीश सिंग पटानी असून ते उत्तर प्रदेशच्या पोलिस विभागात डीएसपी रेंज ऑफिसर आहेत.

Khushboo Patani Beautiful Eyes | Instagram/@khushboo_patani_

असे मानले जाते की आपल्या वडिलांच्या प्रभावामुळेच खुशबूने सैन्यात भरती होण्याचे ठरवले.

Khushboo Patani Old Photo | Instagram/@khushboo_patani_

दिशा आणि खुशबू यांच्याबद्दल असे म्हटले जाते की, दोघींमधील बॉन्डिंग खूप चांगले आहे.

Khushboo Patani Pic | Instagram/@khushboo_patani_

दोघींचे नाते खूप चांगले आहे आणि दोघींनाही फिटनेसची खूप ओढ आहे.

Khushboo Patani With Disha Patani | Instagram/@khushboo_patani_

दोघी बहिणी एकत्र नेहमी एन्जॉय करतात, अनेकदा आपल्या परिवारासहदेखील ते फिरतात.

Khushboo Patani Bold Photos | Instagram/@khushboo_patani_

खुशबू पटानी आपल्या ग्लॅमरस लूकने नेहमीच चर्चेत असते. मात्र, ती लाइमलाइटपासून दूर राहते.

Khushboo Patani Bikini Photo | Instagram/@khushboo_patani_
Saam Web Stories | Saam TV