Disha Patani : दिशाच्या 'हंटर गर्ल' लूकने वाढवली गर्मी, चाहत्यांच्या काळजाचं पाणी पाणी

Chandrakant Jagtap

दिशा पटानीने नुकतीच इंस्टाग्रामवर फोटो सीरीज पोस्ट केली आहे. यात ती 'हंटर गर्ल'सारखी दिसत आहे.

Disha Patani | Instgram

या फोटोशूटमध्ये दिशा पटानीने लॉन्जरी ड्रेससोबत पायात नेट स्टॉकिंग्ज आणि हाय हील शूज घातले आहेत.

Disha Patani | Instgram

या फोटोंमध्ये दिशा पटानी खूपच हॉट दिसत आहेत

Disha Patani | Instgram

'बागी 3', 'एमएस धोनी: द अनटोल्ड स्टोरी' मलंग हे तिचे काही प्रसिद्ध चित्रपट आहेत.

Disha Patani | Instgram

याशिवाय 'बागी 2', 'राधे', 'एक व्हिलन रिटर्न्स' यासारख्या चित्रपटांतही तिने काम केले आहे.

Disha Patani | Instgram

सौंदर्य आणि उत्कृष्ट अभिनयाच्या जोरावर दिशाने स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे.

Disha Patani | Instgram

दिशा पटानी सध्या इंस्टाग्रामवर खूप सक्रिय आहे. ती सतत नवे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते.

Disha Patani | Instgram

NEXT : वैदु इतकी गोड आहेस की शुगर होईल...

Vaidehi Parshurami Photos | Instgram/ @parashuramivaidehi