Divita Rai: दिविता रॉयच्या सौंदर्याची मोहीनी कायम!

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मिस दिवा युनिव्हर्स ते मिस युनिव्हर्स २०२२ दिविता रॉय आहे.

Divita Rai | Instagram @divitarai

सोशल मीडियावर दिविताचे तिचे फोटो आणि व्हीडिओ शेअ करते.

Divita Rai | Instagram @divitarai

 हल्लीच दिविताने कलरफुल अदांजातील तिचे फोटो पोस्ट केले आहेत.

Divita Rai | Instagram @divitarai

दिविताच्या फोटोवर चाहत्यांच्या नजरा खिळल्या आहेत.

Divita Rai | Instagram @divitarai

दिविता रॉय व्यवसायाने आर्किटेक्ट आणि मॉडेल आहे.

Divita Rai | Instagram @divitarai

सोशल मीडियावर दिविताचे फोटो चाहत्यांच्या पंसतीस उतरत आहेत.

Divita Rai | Instagram @divitarai

NEXT: Kajol Devgan| 'किती आल्या, किती गेल्या पण...', मात्र तुझी मोहीनी कायम

Kajol Devgan | Instagram