Divya Agarwal Engagement : वरुणसोबत ब्रेकअपनंतर दिव्याने उरकला साखरपुडा; अंगठी फ्लॉन्ट करत केले फोटो शेअर

Shivani Tichkule

'बिग बॉस ओटीटी' फेम दिव्या अग्रवाल सध्या चर्चेत आहे.

Divya Agarwal Engagement | Instagram

दिव्याने बॉयफ्रेंड अपूर्व पाडगावकरसोबत साखरपुडा उरकला आहे.

Divya Agarwal Engagement Photos | Instagram

साखरपुड्याचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहे.

Divya Agarwal Boyfriend | Instagram

अंगठी फ्लॉन्ट करत रोमॅंटिक फोटो दिव्याने शेअर केले आहेत.

Divya Agarwal Engagement Marriage | Instagram

दिव्याचा होणारा नवरा म्हणजेच अपूर्व हा एक उद्योगपती आहे.

Divya Agarwal Engagement Ring | Instagram

Divya Agarwal Engagementयाआधी दिव्या अग्रवाल वरुण सूदला डेट करत होती. पण त्यांचं नातं फार काळ टिकलं नाही.

Divya Agarwal Engagement Ex Boyfriend | Instagram

सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांनी ब्रेकअप झाल्याची माहिती चाहत्यांना दिली होती.

Divya Agarwal Photos | Instagram

वरुण सूदच्या आधी दिव्या प्रियांक शर्माला डेट करत होती.

Divya Agarwal Priyank Sharma | Instagram
Web Story | Saam TV