कोमल दामुद्रे
आपली पचनसंस्था सायंकाळनंतर कमजोर होऊ लागते त्यासाठी आपण या वेळी कमी कार्बे असणाऱ्या पदार्थांचे सेवन करायला हवे.
तेलकट, साखरेचे, मीठाचे पदार्थ व जास्त कॅलरीज असणारे पदार्थ सायंकाळच्या वेळी खाणे टाळा.
सायंकाळच्या वेळी कोल्ड ड्रिंक पिणे टाळा. यात अधिक प्रमाणात साखर व सोड्याचे प्रमाण असते.
चीजमध्ये अधिक प्रमाणात फॅट, कोलेस्टेरॉल व सोडियम असते त्यासाठी या पदार्थांचे सायंकाळी सेवन करु नका.
आईस्क्रीममधे अधिक प्रमाणात साखरेचे प्रमाण असते. त्याचे सेवन सायंकाळी केल्यास आपले वजन वाढू शकते.
फ्रेंच फाईजमध्ये फॅट्स व कोलेस्टेरॉल वाढवण्याचे प्रमाण असते त्यासाठी यांचे सेवन सायंकाळच्या वेळी करु नका.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.