Wedding Gift : कन्यादानात लेकीला चुकूनही देऊ नका 'या' गोष्टी, नवे आयुष्य जाईल अधिक त्रासात !

कोमल दामुद्रे

लग्न

लग्न म्हटलं की, प्रत्येक मुलीसाठी आयुष्याचा महत्त्वाचा व खास क्षण असतो.

Wedding Gift | canva

सुखी स्वप्न

प्रत्येक आई-वडीलांनी आपल्या मुलीच्या लग्नांचे सुखी स्वप्न पाहिलेच असेल.

Wedding Gift | canva

नवआयुष्य

अगदी तिच्या भातुकलीच्या खेळापासून ते नवआयुष्य सुरु करण्यापर्यंत सगळ्याच गोष्टींची चिंता त्यांना सतावत असते.

Wedding Gift | canva

रुखवत

लग्नात आपण आपल्या लेकीला अनेक भेटवस्तू देत असतो, शिवाय तिला रुखवत देण्याची सुद्धा पद्धत आहे त्यामुळे आपण तिला भांडी कुंडी सुद्धा भेटवस्तू म्हणून देत असतो.

Wedding Gift | canva

शुभ वस्तू

पाठवणी करतांना आपल्या लेकीला भेटवस्तू देण्याची खूप जुनी परंपरा आहे, सगळे आई-बाबा आपल्या मुलीला तिच्या सुखासाठी काही काही शुभ वस्तू देत असतात

Wedding Gift | canva

या वस्तू कधीच देऊ नका

चुकून दिलेल्या या वस्तूंमुळे तुमच्या लेकीला तिच्या सासरी खूप त्रास होऊ शकतो.

Wedding Gift | canva

लोणच

लोणाच्याची चव तिखट असते अशात लेकीला लोणच दिलं तर तिच्या नवीन घरातही तसंच वातावरण निर्माण होऊ शकतं.

Wedding Gift | canva

केरसुणी

आपल्या लेकीला झाडू किंवा इतर साफ-सफाईशी संबंधित वस्तू द्यायला नको

Wedding Gift | canva

टोकदार वस्तू

तुमच्या लेकीच्या आणि जावयाच्या आयुष्यात संकट येऊ शकतं, त्या दांपत्यामध्ये दुरावा येऊ शकतो

Wedding Gift | canva

चाळणी

चुकूनही चहा गाळण सुद्धा देऊ नका असं म्हणतात याने त्यांच्या आयुष्यात कधीच सुख टिकत नाही

Wedding Gift | canva

पोळपाट

असं म्हणतात आईने आपल्या लेकीला कधीही पोळपाट देऊ नाही.

Wedding Gift | canva

Next : 'या' 5 राशींची पुढच्या महिन्यात 'दिवाळी'; पैशांची कमी भासणारचं नाही...