पावसाळ्यात या पर्यटनस्थळांना भेट देऊ नका.

कोमल दामुद्रे

जून महिन्यापासून पावसाळा सुरू झाला की, तो अवघ्या चार महिन्यापर्यंत असतो.

Monsoon | Canva

या ऋतूत फिरायला जाताना डोंगर - दऱ्यांसारख्या ठिकाणी भेट देऊ नका.

Mountain | Canva

आसाम या ठिकाणी जात असाल तर तिथे जुलै महिन्यात प्रत्येक वर्षी पूरपरिस्थिती असते.

Assam | Canva

हिमाचलमध्ये पावसाळ्यात दरड कोसळणे ही सामान्य बाब ठरली आहे.

Himachal pradesh | Canva

जिम कॉर्बेट या ठिकाणी जुलै व ऑगस्टमध्ये भरपूर प्रमाणात पाऊस येतो.

Jim Corbett | Canva

पावसाळ्यात ऋषिकेशमध्ये पाण्याच्या ठिकाणी चुकूनही जाऊ नका.

Rishikesh | Canva

उत्तराखंडमध्ये पावसाळ्यात पूरपरिस्थिती किंवा दरड कोसळतात त्यासाठी या ठिकाणी जाऊ नका.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Uttarakhand | Canva