Physical Relationship Tips : चांगल्या लैंगिक जीवनसाठी रोज हे योगासन करा, नात्यात जवळीक वाढेल

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

चांगल्या आणि आनंदी कौटुंबिक जीवनासाठी लैंगिक जीवनाकडे दुर्लक्ष केले जाऊ शकत नाही.

Physical Relationship Tips | Canva

काही सोप्पे योगासने आहेत ज्यामुळे तुमचे लैंगिक जीवन देखील सुधारू शकते.

Yoga | Canva

लैंगिक जीवन चांगले ठेवण्यासाठी रोज फक्त चार योगासने करणे आवश्यक आहे.

Yogaasan | Canva

चला जाणून घेऊया त्या कोणत्या साध्या गोष्टी आहेत ज्या तुमच्या लैंगिक जीवनासाठी आवश्यक आहेत.

Yogaasan | Canva

सेतुबंधासन

Setubandhasana | Canva

बालासन

Balasana | Canva

एकपद राजकपोत आसन

Eka Pada Rajakapotasana | Canva

चक्रासन

Chakrasana | Canva

Next : Amruta Khanvilkar|चंद्रमुखी अमृता खानविलकर आता नव्या भूमिकेत जिंकणार प्रेक्षकांची मने!

Amruta Khanvilkar | Instagram @amrutakhanvilkar