Using Mobile Phones In Bed : तुम्हालाही अंथरुणात मोबाईल वापरण्याची सवय लागलीये ?

कोमल दामुद्रे

मोबाईल फोन हे आजच्या युगातील सर्वाधिक वापरले जाणारे गॅझेट आहे.

Using Mobile Phones In Bed | canva

आपण अनेकदा सकाळी उठल्यानंतर मोबाईल फोन तपासतो.

Using Mobile Phones In Bed | canva

सकाळी उठल्याबरोबर मोबाईल फोन तपासणे कितपत योग्य आहे?

Using Mobile Phones In Bed | canva

सकाळी उठल्यानंतर पहिल्या 15 मिनिटांत 5 पैकी 4 लोक त्यांचा मोबाईल फोनच तपासतात.

Using Mobile Phones In Bed | canva

जर तुम्हीही असे करत असाल तर तुम्हाला त्याचा धोका माहित असणे आवश्यक आहे.

Using Mobile Phones In Bed | canva

तणाव आणि चिंता

Stress | canva

कॅन्सर

Cancer | canva

दृष्टी खराब होण्याची शक्यता

Eye problem | canva

चिडचिडेपणा वाढू शकतो

Anger issue | canva

डिप्रेशन

Depression | canva

Next : लैंगिक संबंधाचा शत्रू उन्हाळा...!