personality test: तुम्ही कसं बसता यावरून तुमचा स्वभाव ठरतो 'हे' माहीतीये का?

साम टिव्ही ब्युरो

शरीराची ठेवण आणि उठण्या बसण्याच्या पध्दतीवरून तुमचा स्वभाव हा ओळखला जातो.

Persnality Test | Canva

तुमची बसण्याची पध्दत ही तुमच्या बॉडी लँग्वेजचा भाग आहे. 

Persnality Test | Canva

तुम्ही काही लोकांना पायावर पाय ठेवून, क्रॉस करून बसलेले बघितले असाल. असे लोक फार सर्जनशील असतात.

Persnality Test | Canva

जे लोक खुर्चीवर बसताना पाय खाली जमीनीवर सरळ ठेवून बसतात. असे लोक शिस्तप्रिय असतात आणि वेळेचे पालन करतात.

Persnality Test | Canva

काही लोक खूर्चीवर बसताना गुडघे एकमेकांना टेकवून तर पंजांमध्ये भरपूर गॅप ठेवून बसतात. असे लोक जबाबदारीपासून पळ काढतात.

Persnality Test | Canva

जे लोक पाय वरून खुले आणि पंजे, टाचा जोडून बसतात. ते एक आरामदायक जीवन जगतात. फार ताण घेत नाहीत.

Persnality Test | Canva

जे लोक पायांना एकदम चिपकवून ठेवतात आणि खुर्चीवर थोडे तिरपे होऊन काम करतात असे लोक व्यवहारात थोडे जिद्दी मानले जातात.

Persnality Test | Canva

NEXT:Mumbai Police Alert|PM मोदींच्या दौऱ्यापूर्वी मुंबई पोलीस सतर्क; 'या' गोष्टींवर असणार बंदी