OYO Full Form: OYOचा फुल फॉर्म तुम्हाला माहितीय का?

Shivani Tichkule

निरनिराळे इंग्रजी शब्द

आपण रोजच्या अनेक निरनिराळे इंग्रजी शब्द वापरतो.

OYO Full Form | Saam Tv

फुल फॉर्म

असे काही शब्द आहेत ज्याचा वापर आपण करतो मात्र त्याचा फुल फॉर्म आपल्याला माहित नसतो.

OYO Full Form | Saam Tv

OYO

OYO हे हॉटेल उद्योगातील सर्वात प्रसिद्ध नाव आहे, जे सर्वांना माहित आहे.

OYO Full Form | Saam Tv

लोकप्रिय कंपनी

तुम्ही OYO चे नाव आधी ऐकले असेल कारण ती भारतातील एक लोकप्रिय कंपनी आहे.

OYO Full Form | Saam Tv

OYO चा फुल फॉर्म

अनेकदा वापरला जाणारा शब्द OYO चा फुल फॉर्म तुम्हाला माहितीय का?

OYO Full Form | Saam Tv

ऑन युअर ओन

OYO चा फॉर्म ऑन युअर ओन (On Your Own) असा आहे.

OYO Full Form | Saam Tv

रितेश अग्रवाल

OYO ही एक हॉटेल कंपनी आहे जी 2012 मध्ये रितेश अग्रवालने सुरू केली होती.

OYO Full Form | Saam Tv

हॉटेल्स

ही कंपनी केवळ भारतातच नव्हे तर इतर अनेक देशांमध्ये आपली हॉटेल्स चालवत आहे.

OYO Full Form | Saam Tv

Next : 'प्राजु पागल केलं ग तू...'