ATM Card: एटीएम कार्डवर छापलेला 16 अंकांचा अर्थ माहितीये का? समजून घ्या

साम टिव्ही ब्युरो

एटीएम कार्डवर छापलेल्या 16 अंकी नंबर काय दर्शवतात याबद्दल आज माहिती घेऊया.

ATM Card | Saam TV

एटीएम कार्डवर छापलेला पहिला क्रमांक हे कार्ड कोणी जारी केले आहे हे सांगतो.

ATM Card | Saam TV

या अंकाला मेजर इंडस्ट्री आयडेंटीफायर नावानेही ओळखलं जातं.

ATM Card | Saam TV

पहिल्या अंकानंतर, पुढील पाच अंक ज्या कंपनीने जारी केले त्याबद्दल माहिती देतात.

ATM Card | Saam TV

याला इश्यूअर आयडेंटिफिकेशन नंबर म्हणून ओळखले जाते.

ATM Card | Saam TV

यानंतर, कार्डचे पुढील 9 नंबर तुमच्या बँक खात्याशी जोडले जातात.

ATM Card | Saam TV

कार्डच्या शेवटी असलेले चार अंक चेक नंबर म्हणून ओळखले जातात.

ATM Card | Saam TV

या क्रमांकावरून तुम्हाला कार्डच्या वैधतेबद्दल माहिती मिळते.

ATM Card | Saam TV