तुम्हाला माहितीये का? लग्न समारंभात वधूच्या पर्समध्ये असाव्यात 'या' गोष्टी

साम टिव्ही ब्युरो

लग्नाच्या दिवशी प्रत्येक जण आपल्या एक एक वस्तू सांभाळून ठेवत असतात.

Bride Makeup Things | Saam Tv

यापेक्षा खास म्हणजे वर आणि वधू हा क्षण अधिकच खास होण्यासाठी जास्तच उत्सुक असतात.

Bride Makeup Things | Saam Tv

मात्र तुम्हाला माहीत आहे का? खालील या गोष्टी वधूला कायमच सोबत ठेवाव्या लागणार आहेत.

Bride Makeup Things | Saam Tv

सेप्टी पिन ही वधूने कायमच पर्समध्ये कॅरी करावी.

Bride Makeup Things | Saam Tv

वधूने तिच्या पर्समध्ये एक्स्ट्रा लिपस्टिक शेड कॅरी करणे.

Bride Makeup Things | Saam Tv

एक छोटा कॉम्पॅक्ट मिरर हा वधूने तिच्या पर्समध्ये ठेवावा.

Bride Makeup Things | Saam Tv

लग्नसोहळ्यात फ्रेशनेससाठी कॉम्पॅक्ट पावडर ही वधूसाठी अत्यंत गरजेची आहे.

Bride Makeup Things | Saam Tv