Donal Bisht: डोनल बिश्तचा क्लासी स्वॅग,बोल्ड लूकमध्ये दिसतेय खास

साम टिव्ही ब्युरो

डोनल बिश्त सध्या सोशल मीडियावर ट्रेडिंगमध्ये आहे.

Donal Bisht | Saam Tv

नुकतेच डोनलने क्लासी लूक शेअर केला आहे.

Donal Bisht | Saam Tv

निळ्या रंगाच्या सूट मध्ये डोनल किलर दिसत आहे.

Donal Bisht | Saam Tv

मोकळ्या केसासह डोनलने बोल्ड लूक ने तिचा मेकअप केला आहे.

Donal Bisht | Saam Tv

डोनलने वेगवेगळ्या पोझमध्ये तिचं नवीन फोटोशूट केलं आहे.

Donal Bisht | Saam Tv

सोशल मीडियावर डोनाचे हे फोटो तिच्या चाहत्यांना आवडले आहेत.

Donal Bisht | Saam Tv

टीव्ही अभिनेत्री आणि 'बिग बॉस 15' फेम डोनाल बिश्ताने मनोरंजनसृष्टीत हक्काचे स्थान केले आहे.

Donal Bisht | Saam Tv