Donal Bisht: डोनल बिश्तचा 'नो ब्लेजर' लूक, हटके स्टाईलमध्ये दिल्या पोझ

साम टिव्ही ब्युरो

टेलिव्हीजन क्षेत्रातील अभिनेत्री डोनल सध्या ट्रेडिंगमध्ये आहे.

डोनलने सौंदर्याने चाहत्यांच्या हृदयात घर केलं आहे.

Donal Bisht | Instagram

सोशल मीडियावर डोनल तिचे फोटो पोस्ट करते.

Donal Bisht | Instagram

चाहते डोनलच्या प्रत्येक लूकवर भरभरून प्रतिसाद देत असतात.

Donal Bisht | Instagram

नुकतेच डोनलने नवीन फोटो पोस्ट केले आहेत.

Donal Bisht | Instagram

थ्रि पिसमध्ये डोनलने नो ब्लेजर लूक केला आहे.

Donal Bisht | Instagram

वेगवेगळ्या पोझमध्ये डोनल जबरदस्त दिसत आहे.

Donal Bisht | Instagram

NEXT:Amruta Khanvilkar: सूरतालात दंगूनी अवतरली चंद्रा.. अमृताचा नवा लूक