कोल्ड कॉफी प्यायल्याने होऊ शकते नुकसान

कोमल दामुद्रे

कोल्ड कॉफी आपल्या सगळ्यांची आवडती असली तरी तिच्यामुळे आपल्या शरीराला अनेक नुकसान होऊ शकते.

Cold coffee side effects | Canva

कोल्ड कॉफीचे सतत सेवन केल्याने आपल्याला झोपेसंबंधीत अनेक समस्या होऊ शकतात.

Cold coffee side effects | Canva

जास्त प्रमाणात कोल्ड कॉफीचे सेवन केल्यास आपल्याला अस्वस्थ व ताण वाटू लागतो.

Cold coffee side effects | Canva

कोल्ड कॉफी सतत प्यायल्याने बॉडी डिहाइड्रेट होते. ज्याचे सगळ्यात मोठे कारण कॅफीन आहे.

Cold coffee side effects | Canva

स्वीट कोल्ड कॉफी प्यायल्याने डोकेदुखी व चक्करची समस्या होऊ शकते.

Cold coffee side effects | Canva

कोल्ड कॉफी मध्ये साखर जास्त प्रमाणात असल्यामुळे ज्यामुळे शरीरात साखरेचे प्रमाण वाढते.

Cold coffee side effects | Canva

कोल्ड कॉफी प्यायल्याने पोटासंबंधीत समस्या अधिक होऊन कफ होऊ शकतो.

Cold coffee side effects | Canva

कोल्ड कॉफी प्यायल्याने शरीरात थकवा निर्माण होतो.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Cold coffee side effects | Canva