Shriya Saran: श्रिया सरनच्या सौंदर्याचा जलवा! चाहते म्हणाले; 'अप्सरा हो तुम...'

Gangappa Pujari

सिने जगतातील बोल्ड अभिनेत्री म्हणून श्रिया सरनचे नाव घेतले जाते.

shriya saran | Saamtv

श्रिया तिच्या अभिनयापेक्षा सोशल मीडिया पोस्टमुळेच जास्त चर्चेत असते.

shriya saran | Saamtv

तीचे नवनवे फोटो सोशल मीडियावर धुमाकूळ घालत असतात.

shriya saran | Saamtv

अलिकडेच श्रियाने तिचे नवे फोटो शेअर केले आहेत.

shriya saran | Saamtv

फोटोंमध्ये श्रियाचा रॉयल लूक पाहायला मिळत आहे.

shriya saran | Saamtv

श्रियाच्या या फोटोंनी चाहत्यांना चांगलीच भुरळ घातली आहे...

shriya saran | Saamtv

तिच्या या फोटोंवर नेटकऱ्यांनी जोरदार प्रतिक्रिया दिल्या आहेत..

shriya saran | Saamtv

श्रियाने दृश्यम चित्रपटात काम केले होते.

shriya saran | Saamtv

NEXT: श्रीलंकन सुंदरीचे मनमोहक सौंदर्य! पाहा फोटो...

Jacqueline Fernandez | Saamtv