Shriya Saran: श्रियाच्या बोल्डनेसवरुन नजरचं हटेना! पाहा नवीन फोटोशूट...

Gangappa Pujari

दाक्षिणात्य

चित्रपटसृष्टीपासून ते बॉलिवूडमधील चित्रपटात आपल्या अभिनयाने तिने चाहत्यांची मने जिंकली आहेत.

Shriya Saran | Saamtv

कथ्थक डान्सर...

अभिनेत्री श्रिया सरनने तामिळ, तेलुगु आणि हिंदी चित्रपटांमध्ये अभिनय केला आहे. ती कथ्थक डान्सर आहे.

Shriya Saran | Saamtv

सोशल मीडिया...

श्रिया सोशल मीडियावर सक्रिय असते.

Shriya Saran | Saamtv

लूकने घायाळ...

श्रियाच्या प्रत्येक लूकने चाहते घायाळ होतात.

Shriya Saran | Saamtv

सौंदर्याचे कौतुक..

तिच्या नैसर्गिक सौंदर्याचे चांगलेच कौतुक होत असते.

Shriya Saran | Saamtv

नवीन फोटो..

अभिनेत्री श्रिया सरनने नवीन फोटोशूट शेअर केलं आहे.

Shriya Saran | Saamtv

बोल्ड अंदाज...

यामध्ये तिचा बोल्ड अंदाज पाहायला मिळत आहे.

Shriya Saran | Saamtv

चाहत्यांच्या जोरदार प्रतिक्रिया....

हिरव्या गाऊनमधील बोल्ड लूकवर चाहत्यांनी जोरदार प्रतिक्रिया दिल्या आहेत.

Shriya Saran | Saamtv

NEXT: हिना खानचा ग्लॅमरस अवतार! नवीन फोटोंची होतेयं चर्चा

Hina Khan | Saamtv