Shriya Saran: साडीत खुललं श्रियाचं सौंदर्य! लूकवर भाळले चाहते; पाहा फोटो...

Gangappa Pujari

दाक्षिणात्य अभिनेत्री श्रिया सरन सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते.

Shriya Saran | Saamtv

श्रियाचा सोशल मीडियावर तिचा मोठा चाहतावर्ग आहे..

Shriya Saran | Saamtv

आपल्या मनमोहक सौंदर्याने आणि सहजसुंदर अभिनयाने तिने सिने जगतात ओळख निर्माण केली आहे.

Shriya Saran | Saamtv

श्रियाने बॉलिवूड चित्रपटांमध्येही काम केले आहे.

Shriya Saran | Saamtv

श्रिया अभिनयाप्रमाणे तिच्या मनमोहक सौंदर्यामुळेही चर्चेत येत असते.

Shriya Saran | Saamtv

नवनवे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.

Shriya Saran | Saamtv

सध्या तिच्या साडीमधील लूकने चाहत्याना वेड लावले आहे.

Shriya Saran | Saamtv

फोटोंमध्ये श्रियाने पांढऱ्या रंगाची साडी नेसली आहे.

Shriya Saran | Saamtv

तिच्या या घायाळ करणाऱ्या अदांची चाहत्यांना भुरळ पडली आहे..

Shriya Saran | Saamtv

या फोटोंवर चाहत्यांनी जोरदार प्रतिक्रिया दिल्या आहेत....

Shriya Saran | Saamtv

NEXT: धुळ्याच्या सुंदरीचं घायाळ करणारं सौंदर्य!

Mrunal Thakur | Saamtv