Shriya Saran: बोल्ड श्रियाचा निरागस अदा! साडीमध्ये दिसतेय अप्सरा; लूकवर चाहते मोहित

Gangappa Pujari

दृश्यम फेम अभिनेत्री श्रिया सरन सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते.

Shriya Saran | Saamtv

श्रिया बॉलिवूड तसेच दाक्षिणात्य सिने जगतातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळखली जाते.

Shriya Saran | Saamtv

आपल्या दमदार अभिनयाने आणि सोज्वळ सौंदर्याने तिने सिने जगतात स्वतःची ओळख निर्माण केली आहे.

Shriya Saran | Saamtv

श्रियाचा सोशल मीडियावर मोठा चाहतावर्ग आहे.

Shriya Saran | Saamtv

चाहते तिच्या नवनव्या फोटोंची वाट पाहत असतात.

Shriya Saran | Saamtv

अलिकडेच श्रियाने नवे फोटो शेअर केले आहेत.

Saamtv

फोटोंमधील तिच्या मनमोहक लूकने चाहत्यांना घायाळ केले आहे.

Shriya Saran | Saamtv

शेअर केलेल्या फोटोंमध्ये तिने साडी परिधान केला आहे.

Shriya Saran | Saamtv

तिच्या या फोटोंवर नेटकऱ्यांनी कमेट्सचा पाऊस पाडला आहे.

Shriya Saran | Saamtv

NEXT:सोज्वळ, सुंदर अन् मनमोहक! पाहा फोटो

Sanjana Sanghi | Saamtv