फेशियल करूनही 'या' कारणांमुळे तुमच्या चेहऱ्यावर ग्लो येत नाही; तर हे करून पहा

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

फेशियल करून चेहऱ्यावरील मृत त्वचा काढून टाकल्याने त्वचेच्या अनेक समस्या दूर होतात.

Facial Care Tips | Canva

अनेक वेळा असे होते की फेशियल करूनही चेहऱ्यावर चमक दिसत नाही आणि दुसऱ्या दिवशी चेहरा निस्तेज दिसू लागतो.

Face Care | Canva

काहींना फेशियल केल्यावर पिंपल्सची समस्या उद्भवते. याची काही कारणे आहेत.

Face Care Tips | Canva

किमान आठवडाभर फेशियल केल्यानंतर कोणतीही ग्लोइंग क्रीम लावणे टाळा.

Face | Canva

फेशियल घेतल्यानंतर तुम्ही फेस मास्क किंवा फेस शीट टाळावे ज्यामध्ये रसायने असतील.

Tips | Canva

फेशियल केल्यानंतर सनस्क्रीन न लावता कधीही उन्हात जाऊ नका. यामुळे तुमची त्वचा टॅन होऊ शकते.

Sun Cream | Canva

रासायनिक उत्पादनांव्यतिरिक्त, फेशियल केल्यानंतर काही दिवस होम स्किन केअर ट्रीटमेंट किंवा DIY वापरणे टाळा.

DIY | Canva

फेशियलमध्ये वापरल्या जाणारी उत्पादने तुमच्या त्वचेसाठी योग्य नाहीत.

Face Tips | Canva