Periods Pain: मासिक पाळी दरम्यान केळी का खातात?

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

केळी

मासिक पाळी सुरू असताना केळी या फळ्याचे सेवन केले जाते.

Banana Fruit | Canva

पोषक घटक

केळीमध्ये कॅल्शिअम, मॅग्नेशिअम असे पोषक घटक असतात.

Banana | Canva

वेदना कमी

केळी खाल्याने पाळीच्या वेदना कमी होतात.

Periods Cramp | Canva

रक्तप्रवाह सुरळीत

केळी या फळामध्ये फायबर भरपूर असतात ज्यामुळे रक्तप्रवाह सुरळीत राहतो.

Periods | Canva

उर्जा प्राप्त...

शरीराला उर्जा प्राप्त होते. स्नायूंमधील वेदना कमी होतात.

Periods | Canva

आराम

मूडस्विंग बंद होतात, झोप चांगली लागते.

Periods | Canva

NEXT: Watermelon Benefits: कलिंगड खाण्याचे फायदे