Health Care: भिजवलेले बदाम खाण्याचे 'हे' आहेत आरोग्यदायी फायदे...

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

भिजवलेल्या बदामाचे अनेक गुणकारी फायदे आहेत.

Health Care | Saam Tv

कोरड्या बदामापेक्षा भिजवलेले बदाम हे पचायला हलके असतात.

Health Care | Saam Tv

कोरड्या बदामांपेक्षा पाण्यात भिजवून खाल्लेले बदाम हे जास्त पौष्टिक असतात.

Health Care | Saam Tv

सकाळी भिजवलेले बदाम खाल्याने शरीरातील रक्ताभिसरण क्रिया चांगल्याप्रकारे होते.

Health Care | Saam Tv

भिजवलेले बदाम खाल्याने चेहऱ्यावरील त्वचेला फायदा होतो.

Health Care | Saam Tv

बदामामध्ये मॅंगनीज भरपूर प्रमाणात असते. जे हाडे मजबूत बनवण्यास मदत करते.

Health Care | Saam Tv