Urfi Javed 'मी एक दिवस कपडेच घालणार नाही'; ट्रोल करणाऱ्यांना उर्फीचे सडेतोड उत्तर

साम वृत्तसंथा

उर्फी जावेद सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत आली आहे.

Uorfi Javed | Instagram@UorfiJaved

उर्फी सध्या चर्चेत आहे, त्याच कारण तिने कोणत्या नव्या चित्रपटात किंवा मालिकेत काम केलेले नाही.

तिने अद्याप कोणतीही मालिका किंवा चित्रपट साईन केलेला नाही.

Uorfi Javed | Instagram@UorfiJaved

तरीही ती सोशल मीडियावर चर्चेत आली आहे.

Uorfi Javed | Instagram@UorfiJaved

उर्फी जावेद घरातून बाहेर पडताच तिच्या बाजूला गर्दी होत असलेली दिसते.

Uorfi Javed | Instagram@UorfiJaved

मुंबईच्या पावसात उर्फी घराबाहेर पडली. यावेळी तिने एक स्टेटमेंट केले. या स्टेटमेंटमुळे ती चर्चेत आली आहे. 'एक दिवस मी कपडे घालणार नाही' अस तिने स्टेटमेंट केले आहे.

Uorfi Javed | Instagram@UorfiJaved

'मला जे आवडतात ते कपडे मी घालते, असंही ती म्हणाली. उर्फी जावेदने टीका करणाऱ्यांना चोख प्रत्युत्तर दिले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Uorfi Javed | Instagram@UorfiJaved