Shivani
आज अनुष्का तिचा 34 वा वाढदिवस साजरा करत आहे.
अनुष्का शर्मा तिच्या दमदार अभिनयासाठी ओळखली जाते.
अनुष्काने तिच्या करिअरमध्ये अनेक हिट चित्रपट दिले
अनुष्काचे शालेय शिक्षण बंगळुरू येथील आर्मी स्कूलमध्ये झाले. माउंट कार्मेल कॉलेजमधून पदवी प्राप्त केली. त्यानंतर अर्थशास्त्रात एमए केले आहे.
अनुष्का शर्माच्या करिअरची पहिली पसंती पत्रकारिता होती. पण, अनुष्काचं मनोरंजन विश्वात पदार्पण झालं.
दिवंगत फॅशन डिझायनर वेंडेल रॉड्रिग्स यांनी तिला मॉडेलिंग करण्याविषयी विचारलं आणि तिथून तिचे मॉडेलिंग करिअर सुरू झाले.
अनुष्काने 2008 मध्ये 'रब ने बना दी जोडी' या चित्रपटातून मनोरंजन विश्वात पदार्पण केले.
दोन वर्षे डेटिंग केल्यानंतर विराट आणि अनुष्का यांनी लग्न केले.
या जोडीला ‘वामिका’ नावाची गोंडस मुलगी देखील आहे.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.