Ruchika Jadhav
ईशा सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते.
ती नेहमीच मादक आणि हॉट अंदाजात राहते.
मनोरंजन विश्वात तिने मोठं नाव कमवलं आहे.
बॉलिवूडच्या अनेक चित्रपटांमध्ये ईशाने अभिनय केला आहे.
अभिनयासह तिला विविध पदार्थ बनवायला फार आवडते.
गुलाबी कोट अन् न्यूड मेकअपमध्ये ईशा.
जन्नत आणि राज ३ या चित्रपटांतून तिला खूप प्रसिद्धी मिळाली.
काळ्या साडीत सजली ईशा.