लहान वयात प्रेमात पडलाय? मग 'या' गोष्टी लक्षात ठेवा!

साम टिव्ही ब्युरो

आजकाल आपल्या आसपास अनेकजण आहेत, जे शाळकरी वयात प्रेमात पडतात.

आणि हीच मुलं- मुली त्यांच्या प्रेमाच्या प्रवासाला सुरूवात करतात.

यामध्ये ते काही महत्वाचे निर्णय डोक्याने नाही तर मनाने घेतात.

मात्र लहान वयात असल्याने या प्रत्येकाने खर्च हा तितकाच करा जितका आपल्या क्षमतेत आहे.

अन्यथा पैशांवर चालणारे नाते जास्त काळ टिकत नाही.

प्रेमात आकंठ बुडालेल्या जोडप्यांसाठी शारिरिक जवळीक फारच सामान्य गोष्ट आहे. 

मात्र जोपर्यंत तुम्ही लग्नाच्या वयास पात्र होत नाही किंवा त्या वेळेपर्यंत नातं घेऊन जात नाही तोपर्यंत शारीरिक जवळीकीपासून दूर राहा

आकर्षण वाटलं म्हणून प्रेमात पडू नका. प्रेमात पडण्याआधी त्या मुला-मुलीबद्दल सर्व माहिती जाणून घ्या. 

NEXT:Anushka Sen| निरागस सौंदर्यात चाहत्यांच्या भेटीला अनुष्का