Photos: मानुषी छिल्लर देतेय समर फॅशन Goals

Sanika

मानुषी छिल्लरने मिस वर्ल्ड २०१७चा किताब पटकावला आहे.

Manushi Chhillar | Instagram/@manushi_chhillar

माजी मिस वर्ल्ड मानुषी छिल्लरचा जन्म 14 मे 1997 रोजी हरियाणातील झज्जर येथे झाला.

Manushi Chhillar | Instagram/@manushi_chhillar

मानुषी छिल्लरने तिचे सुरुवातीचे शिक्षण दिल्ली आणि हरियाणा येथून केले.

Manushi Chhillar | Instagram/@manushi_chhillar

मानुषीचे वडील शास्त्रज्ञ आहेत आणि आई न्यूरो केमिस्ट्री विभागाच्या प्रमुख आहेत.

Manushi Chhillar | Instagram/@manushi_chhillar

मानुषीने शास्त्रीय नृत्याचे प्रशिक्षण घेतले आहे. यासोबतच तिला पेंटिंग आणि पॅराग्लायडिंगचीही आवड आहे.

Manushi Chhillar | Instagram/@manushi_chhillar

मानुषी छिल्लर 'पृथ्वीराज' चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण करणार आहे.

Manushi Chhillar | Instagram/@manushi_chhillar

बातमीनुसार, मानुषी छिल्लरला तिच्या पहिल्या चित्रपटासाठी मोठी रक्कम मिळाली आहे.

Manushi Chhillar | Instagram/@manushi_chhillar

मानुषी लवकरच अक्षय कुमारसोबत 'पृथ्वीराज'मध्ये संयोगिताच्या भूमिकेत दिसणार आहे.

Manushi Chhillar | Instagram/@manushi_chhillar

यशराज बॅनरखाली तयार होत असलेला 'द ग्रेट इंडियन फॅमिली' हा मानुषीचा दुसरा चित्रपट असणार आहे.

Manushi Chhillar | Instagram/@manushi_chhillar

2017 मध्ये जेव्हा मानुषी छिल्लरने अचूक उत्तर देऊन मिस वर्ल्डचा ताज तर घातला, पण लोकांची मनेही जिंकली.

Manushi Chhillar | Instagram/@manushi_chhillar

मानुषी छिल्लरच्या सुंदर उत्तराने जगभरातील सुंदरिंना मागे टाकत 'ब्युटी विथ ब्रेन'ने संपूर्ण जगाला थक्क केले होते.

Manushi Chhillar | Instagram/@manushi_chhillar

मिस वर्ल्ड स्पर्धेच्या शेवटच्या फेरीत मानुषी छिल्लरला विचारण्यात आले होते की, ती या जगात सर्वाधिक पगाराची पात्र कोणाला मानते?

Manushi Chhillar | Instagram/@manushi_chhillar

यावर मानुषी छिल्लर पूर्ण आत्मविश्वासाने म्हणाली - माझ्या मते, आईला सर्वाधिक आदर आणि पगार मिळायला हवा, कारण ती आपल्या मुलांच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी त्याग करते.

Manushi Chhillar | Instagram/@manushi_chhillar

मानुषी छिल्लरचे हे उत्तर ऐकल्यानंतर तिच्या डोक्यावर मिस वर्ल्डचा ताज चढला. मानुषी छिल्लरला इंस्टाग्रामवर 6.1 मिलियन लोक फॉलो करतात.

Manushi Chhillar | Instagram/@manushi_chhillar

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Manushi Chhillar | Instagram/@manushi_chhillar