Same Plate Eating Food: नवरा-बायकोने एकमेकांचे उष्टे जेवण खाल्याने प्रेम वाढते का?

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

प्रेम वाढतं

उष्ट खाल्याने प्रेम वाढतं असं अनेक जण म्हणतात.

Same Plate Eating Food | Instagram

पती पत्नी

अनेक पती पत्नी प्रेमाणे एकमेकांचं उष्ट खातात.

Same Plate Eating Food | Instagram

उष्टा घास

लग्नामध्ये देखील प्रत्येक जोडप्याला उष्टा घास भरवण्यास सांगतात.

Same Plate Eating Food | Instagram

आरोग्यावर परिणाम

मात्र उष्ट खाल्ल्याने त्याचा परिणाम तुमच्या आरोग्यावर होण्याची शक्यता असते.

Same Plate Eating Food | Instagram

उष्ट जेवण

प्रेम वाढवण्यासाठी उष्ट जेवण खाण्याची गरज नाही.

Same Plate Eating Food | Instagram

पोट दुखी

याने अनेक वेळा पोट दुखीच्या समस्या होऊ शकतात.

Same Plate Eating Food | Instagram

पोटाचे आजार

उष्ट जेवल्याने तुम्हाला पोटाचे आजार होण्याची शक्यता आहे.

Same Plate Eating Food | Instagram

इन्फेक्शन

अनेकदा इन्फेक्शन देखील होते. त्यामुळे उष्टे जेवण खाऊ नये.

Same Plate Eating Food | Instagram

Ganpati Sarees: यंदाच्या गणेशोत्सवासाठी भन्नाट साडी कलेक्शन; नक्की ट्राय करा

Ganpati Sarees | Saam TV