साम टिव्ही ब्युरो
शिवानी नारायण ही प्रसिद्ध तमिळ अभिनेत्री आहे.
ती अनेक टेलिव्हिजन आणि प्रिंट जाहिरातींमध्ये दिसली आहे.
शिवानी नारायणनचा जन्म तामिळनाडूतील सत्तार येथे झाला.
तिने 2015 मध्ये तिच्या मॉडेलिंग करिअरला सुरुवात केली.
शिवानीने 2016 मध्ये स्टार विजय शो सरवणन मीनाचीद्वारे टेलिव्हिजनमध्ये पदार्पण केले.
या रिअॅलिटी शोमध्येही ती दिसली होती.
इन्स्टाग्रामवर 3.8 मिलियन फॉलोअर्स आहेत.
ती सोशल मीडियावर खूप सक्रिय असते.