Rajeshwari Kharat: 'जब्या उगाच काळी चिमणी शोधत नव्हता'

Satish Daud-Patil

फॅण्ड्री चित्रपट

फॅण्ड्री चित्रपटातील शालूचे कॅरेक्टर आजही प्रेक्षकांच्या चांगलेच लक्षात आहे.

Rajeshwari Kharat | Instagram/@rajeshwariofficial

सुंदर शालू

शाळेत जाणारी, आपल्याच विश्वात रमणारी, सालस, सुंदर शालू त्यावेळी प्रेक्षकांच्या मनाला भावली.

Rajeshwari Kharat | Instagram/@rajeshwariofficial

फॅण्ड्री शालू

आता हीच शालू म्हणजे अभिनेत्री राजेश्वरी खरात पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.

Rajeshwari Kharat | Instagram/@rajeshwariofficial

राजेश्वरी खरात फोटो

शालूचे म्हणजेच राजेश्वरी खरातचे बोल्ड फोटो सध्या सध्या सोशल मीडियात धुमाकूळ घालत आहे.

Rajeshwari Kharat | Instagram/@rajeshwariofficial

तुफान प्रतिसाद

राजेश्वरीच्या या फोटोंना तिच्या चाहत्यांनी तुफान प्रतिसाद दिला आहे.

Rajeshwari Kharat | Instagram/@rajeshwariofficial

भन्नाट प्रतिक्रिया

राजेश्वरी खरातच्या फोटोंवर चाहते भन्नाट प्रतिक्रिया देत आहेत.

Rajeshwari Kharat | Instagram/@rajeshwariofficial

काळ्या चिमणीची राख

एका चाहत्याने जब्या उगाच काळ्या चिमणीची राख शोधत नव्हता अशी भन्नाट प्रतिक्रिया फोटोवर दिली आहे.

Rajeshwari Kharat | Instagram/@rajeshwariofficial

राजेश्वरी खरातचे शिक्षण

दरम्यान राजेश्वरी खरातच्या शिक्षणाचं पुढे काय झालं? असा प्रश्न देखील विचारला जातो.

Rajeshwari Kharat | Instagram/@rajeshwariofficial

सिंहगड महाविद्यालय

आता राजेश्वरीने सिंहगड महाविद्यालयातून ग्रॅज्युएशन पूर्ण केले आहे.

Rajeshwari Kharat | Instagram/@rajeshwariofficial

NEXT: 'खाकीतील सौंदर्यवती' PSI पल्लवी जाधवचे खास फोटो

PSI Pallavi Jadhav | Instagram