original Paithani: अस्सल महाराष्ट्रीयन पैठणी कशी ओळखाल?

Manasvi Choudhary

पारंपारिक साडी

साडी हा प्रत्येक स्त्रीचा आवडीचा पारंपारिक पोशाख आहे.

original Paithani | Social Media

साड्यांची क्रेझ

सध्या सणांचे दिवस सुरू झाले आहेत यामुळे पैठणी साड्यांची क्रेझ सर्वत्र पाहायला मिळते आहे.

original Paithani | Social Media

पैठणी साडी

बाजारांमध्ये महिला पैठणी साड्यांना विशेष प्राधान्य देत आहे.

original Paithani | Social Media

पैठणी खरेदी करतान घ्या काळजी

पैठणी खरेदी करताना काय विशेष काळजी घ्यावी हे लक्षात घ्या

original Paithani | Social Media

मुख्य वैशिष्ट्य

अस्सल खऱ्या महाराष्ट्रीयन पैठणीची जर कधीही काळी पडत नाही हे त्याचे मुख्य वैशिष्ट्य आहे.

original Paithani | Social Media

हातमागावर विणल्याने धागा दिसत नाही

हातमागावर बनवलेल्या पैठणी साडीत धागा कुठेही दिसत नाही दोन्ही बाजूंनी ही पैठणी एकसारखीच दिसते.

original Paithani | Social Media

किंमत

हातमागवर बनवलेल्या पैठणीची किंमत १० हजारपासून सुरू होते. मशीनने बनलेली पैठणी या दरात स्वस्त असते.

original Paithani | Social Media

NEXT: Mrunmayee Deshpande: महाराष्ट्राच्या महानायकांना सलाम!

Mrunmayee Deshpande | Instagram/ @mrunmayeedeshpande