Home Decor: सणासुदीला कसे सजवालं आपलं घर... हे आहेत पर्याय

Pooja Dange

घराची सजावट

सणासुदीला घराची सजावट करताना काय नवीन करायचं असं प्रश्न अनेकांना पडतो.

Gharachi Sajavat | Pinterest

वॉल स्टिकर

वॉल स्टिकर सध्या ट्रेंडिंग आहेत. अगदी कमी बजेटमध्ये तुम्हाला हे उपलब्ध होतात. वॉल स्टिकर वापरून तुम्ही घराची कमी खर्चात सजावट करू शकता.

Wall Sticker | Pinterest

आरशाची सजावट

आरश्यांचा वापर करून देखील खूप सुंदर सजावट केली जाते. यासाठी तुम्हाला काचेचे आरसे वापरण्याची गरज नाही. आजकाल आर्शयचे स्टिकर उपलब्ध आहे हे वापरून तुमचे घर सजवा.

Mirror Design | Pinterest

डेकोरेटिव्ह लॅम्प

लॅम्पचा उपयोग आपण अनेक वर्षांपासुन करत आलो आहोत. पण आता लॅम्पचा वापर सजावटीसाठी देखील केला वाजतो. लॅम्पमुळे तुमच्या घराला एक विंटेज लूक येतो.

Lamp Decor | Pinterest

प्लान्ट

झाडांचा वापर आपण वेगवेगळ्या कारणांसाठी करत आलो आहोत. पण आता झाडांचा वापर घराच्या सजावटीसाठी देखील केला जातो. यासाठी बाजारात आकर्षक सजावटीची झाडे आणि कुंड्या उपलब्ध आहे.

Plant Decor | Pinterest

वॉल पेपर

वॉल पेपर हा एक चांगला पर्याय तुम्हा घराची सजावट करताना वापरू शकता. वॉल पेपर कमी किंमतीमध्ये देखील उपलब्ध असतात. वेगवेगळ्या डिझाईनमध्ये असतात आणि आकर्षक दिसतात.

Wallpaper | Pinterest

शीर कर्टन्स

शीर कर्टन्स हा देखील एक नवीन पर्याय घराच्या सजावटीसाठी वापरू शकता. हे पडदे वेगवेगळ्या रंगात बाजारात उपलब्ध आहेत.

Sheer Curtains | Pinterest

NEXT: Sonali Kulkarni | एकांतात तुझी आस आहे अन् मनाला तुझाच ध्यास आहे

Sonali Kulkarni | Instagram/@sonalikul