Photos: KGF स्टार यशची फिल्मी लव्ह स्टोरी

Sanika

सुपरस्टार यश सध्या KGF 2 या चित्रपटामुळे चर्चेत आहे.

Yash And Radhika | Instagram/@iamradhikapandit

त्याच्या चित्रपटाने धमाकेदार कमाई केली आहे.

Yash And Radhika | Instagram/@thenameisyash

प्रोफेशनल लाईफ सोबत तो त्याच्या पर्सनल आयुष्याबाबतही चर्चेत असतो.

Yash And Radhika | Instagram/@iamradhikapandit

त्याची आणि पत्नी राधिकाची लव्हस्टोरी खूपच फिल्मी आहे.

Yash And Radhika | Instagram/@thenameisyash

त्यांच्या लव्ह स्टोरीत अनेक ट्विस्ट्स आले आहेत.

Yash And Radhika | Instagram/@thenameisyash

Nanda Gokula या टीव्ही शोच्या सेटवर दोघांची भेट झाली होती.

Yash And Radhika | Instagram/@thenameisyash

10 वर्षांच्या मैत्रीनंतर त्यांनी एकेमेकांना डेट करायला सुरुवात केली.

Yash And Radhika | Instagram/@iamradhikapandit

वृत्तानुसार, सुरुवातीला राधिकाने यशपासून अंतर ठेवले होते. तिने यशशी फारसा संबंध ठेवला नव्हता.

Yash And Radhika | Instagram/@thenameisyash
Yash And Radhika | Instagram/@iamradhikapandit

पण तुम्हाला माहित आहे का की राधिकाला यशला 'हो' म्हणायला 6 महिने लागले.

Yash And Radhika | Instagram/@iamradhikapandit

एका मुलाखतीत राधिका म्हणाली होती- 'मी माझा वेळ घेतला होता. मी माझे चित्रपटही लगेच साइन करत नाही.

Yash And Radhika | Instagram/@thenameisyash

या प्रपोजबाबत बोलताना यश म्हणाला होता की, 'राधिकाची एकच तक्रार आहे की, मी फिल्मी पद्धतीने तिला प्रपोज केले नाही.'

Yash And Radhika | Instagram/@thenameisyash

राधिका आणि यशने 5 वर्षांच्या रिलेशनशिपनंतर डिसेंबर 2016 मध्ये गोव्यात लग्न केले होते. या जोडप्याला दोन मुले आहेत, एक मुलगी आर्या आणि मुलगा यथर्व असा त्यांचा परिवार आहे.

Yash And Radhika | Instagram/@thenameisyash

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Yash And Radhika's childrens | Instagram/@thenameisyash